अनुप जलोटा

भजन सम्राट अनूप जलोटा यांच्या आईचे निधन

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर ते थेट आपल्या आईला भेटायला गेले होते. 

Jul 19, 2019, 04:49 PM IST

'या' अल्बममध्ये झळकणार 'बिग बॉस १२' फेम दीपक-सोमी

'बिग बॉस' १२ फेम गायक दीपक ठाकूर आणि अभिनेत्री सोमी खान लवकरच एकत्र झळकणार आहेत. बिग बॉसच्या घरात या दोघांच्या नात्यांच्या चर्चांना उधान आले होते.

Feb 23, 2019, 06:30 PM IST

'बिग बॉस'मुळे अनुप जलोटा अडचणीत

 भजन सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुप जलोटा यांचं नाव गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांनी चर्चेत आहे. 

Nov 4, 2018, 01:09 PM IST

'त्या' वक्तव्यानंतर जसलीन अनुप जलोटा यांच्यावर संतापली

जलोटा यांनी 'बिग बॉस'च्या घराबाहेर येताच काही खळबळजनक खुलासे केले होते
 

Oct 31, 2018, 03:39 PM IST

SHOCKING : जलोटा-जसलीनच्या रिलेशनशिपविषयी खळबळजनक खुलासा

खुद्द जलोटा यांनी उघड केल्या 'या' गोष्टी 

Oct 29, 2018, 07:42 AM IST

VIDEO : जसलीनच्या 'या' रुपावर अनुप जलोटा नाराज

वेळ आली की परिस्थितीच नव्हे, तर माणसंही बदलतात

Oct 8, 2018, 03:32 PM IST

‘या’ तारखेपूर्वी जलोटा यांची एक्झिट निश्चित

आता येत्या काही दिवसांमध्येच याविषयीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

Sep 27, 2018, 05:21 PM IST

अनुप जलोटा यांना जसलीनकडून मिळालं ‘किस ऑफ लव्ह’

सुरुवातीपासून जलोटा आणि त्यांच्याहून ३७ वर्षांनी लहान असणाऱ्या जसलीनच्या नात्याच्या चर्चा पाहायला मिळाल्या.

Sep 26, 2018, 11:36 PM IST

जसलीन आयुष्यात येण्यापूर्वी अनुप जलोटांचे तीन घटस्फोट

भजन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले अनुप जलोट यांची बिग बॉसच्या सीझन 12 मध्ये एन्ट्री झाल्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू आहे. जलोटा बिग बॉसमध्ये जोडीसोबत आलेत. 

Sep 18, 2018, 03:14 PM IST