अनलिमिटेड कॉल

या मोबाईल कंपनीचा भन्नाट प्लान, १९ रुपयांत ३० दिवस अनलिमिटेड कॉल

 खासगी कंपन्या आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना लाँन्च करत असतात. 

Jun 16, 2020, 08:31 AM IST

399 रूपयात 6 महिने अनलिमिटेड कॉल, 90 जीबी डेटा

आपल्या प्रिपेड कस्टमर्सना फेस्टिव सिझनची ऑफर देऊन, 399 रूपयांचा नवीन प्लान सादर केला आहे.

Oct 20, 2017, 11:19 PM IST

व्होडाफोनचा नवा धमाका, अनलिमिटेड कॉलबरोबर ८४ जीबी डाटा ऑफर

रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा वाढत आहे. एअरटेल, आयडियानंतर आता व्होडोफोनने जबरदस्त ऑफर आणली आहे. अनलिमिटेड कॉलबरोबर ४ जी ८४ जीबी डाटा ऑफर आणली आहे. ही ऑफर टू जी आणि थ्री जीचा वापर करणाऱ्यांसाठीही मिळू शकते.

Aug 11, 2017, 12:14 PM IST

बीएसएनलची जबरदस्त ऑफर, 144 रुपयात महिनाभर अनलिमिटेड कॉल

बीएसनएनएलनं ग्राहकांना परवडेल अशी नवी ऑफर लॉन्च केली आहे.

Jan 2, 2017, 09:08 PM IST

स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएलची जबरदस्त ऑफर

15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासून बीएसएनएल लँडलाईन ग्राहकांसाठी नवीन ऑफर घेऊन आलं आहे.

Aug 13, 2016, 09:33 AM IST

...या घोषणेमुळे 'एअरसेल' च्या ग्राहकांना धक्का बसणार

'एअरसेल' या मोबाईल सुविधा पुरविणाऱ्या उपभोक्त्यांसाठी ही एक खुशखबर आहे... 

Feb 26, 2015, 06:25 PM IST