आता कुणाला डोळा मारला? पक्ष-चिन्हाच्या प्रश्नावर अजित पवारांची 'ती' कृती कॅमेरात कैद
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमधे अजित पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नाशिक रोड ते विश्रामगृहपर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकरी प्रश्नाबाबत पंतप्रधानांची भेट घेणार असं आश्वासन त्यांनी दिलं.
Jul 15, 2023, 02:02 PM IST
अजित दादांच्या कामाचा धडाका सुरु, केंद्राकडून अधिक निधी मिळविणार
Ajit Pawar: सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्राचे याकडे लक्ष वेधणार असल्याचे ते म्हणाले. केंद्राकडून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
Jul 15, 2023, 11:11 AM ISTCabinet Portfolio Allocation: अजित पवारांना मिळालं 'या' मलईदार खात्याचं मंत्रिपद; शिंदे गटाला राष्ट्रवादीचा दे धक्का!
Ajit Pawar, Finance Minister: आता खातेवाटपाची यादी जाहीर करण्यात आली आहे. खातेवाटपात अजित पवार यांना मलईदार खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे.
Jul 14, 2023, 04:35 PM ISTखातेवाटपाचा 'अर्थ' जुळेना, शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधला तिढा सुटता सुटेना
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन 11 दिवस उलटले तरीही खातेवाटप रखडलंय. आता दिल्लीतूनच खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होईल असं बोललं जातंय. यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला अमित शहांच्या भेटीला पोहोचलेत.
Jul 12, 2023, 09:25 PM IST200 आमदारांचे मजबूत सरकार; 'या' एका प्रश्नामुळे सगळेच टेन्शनमध्ये, थेट दिल्ली गाठली
शिंदे सरकारमधील खातेवाटपाचा तिढा कायम. अर्थ खात्यावरून मतभेद असल्यामुळे विस्तारासह खातेवाटपही रखडलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दिल्ली गाठली आहे,
Jul 12, 2023, 07:48 PM ISTMaharashtra Political Crisis : नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु असतानाच आता नव्यानं मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Jul 11, 2023, 07:41 AM IST
Maharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार, अजित पवारांकडे 'या' खात्याची शक्यता
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गेल्या रविवारी म्हणजे 2 जुलेला शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आता एक आठवडा उलटला, पण अद्यापही खातेवापट झालेलं नाही. त्यामुळे खातेावाटपावरुन तीन पक्षात वाद सुरु आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
Jul 10, 2023, 01:43 PM ISTराजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत.
Jul 10, 2023, 10:41 AM ISTSharad Pawar: राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार? शरद पवारांचं नाव घेत पृथ्वीराज चव्हाण यांचं मोठं वक्तव्य!
Prithviraj Chavan, Maharastra politics: अजित पवार यांच्या बंडानंतर आता शरद पवार आपला राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party) पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांना विचारला गेला होता.
Jul 9, 2023, 07:10 PM ISTएक फूल, दोन हाफ! एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस... उद्धव ठाकरे यांचा एका वाक्यात तिघावंर प्रहार
असतानाही राष्ट्रवादी का चोरली, पक्ष संपवण्याची वृत्ती मोडून काढावी लागेल. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली. आता मतपेटीतून नव्हे, खोक्यातून सरकारचा जन्म होतो. असा घणाघात ठाकरेंनी दिग्रसमधील सभेत केला.
Jul 9, 2023, 06:47 PM IST'काही गोष्टी फोटोत कैद झाल्या अन्...', सोनिया दुहान यांच्या फोटोवर रुपाली चाकणकरांनी सांगितले 'अनुभवाचे बोल'
Maharastra politics: रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या ट्विटरवर एक फोटो रिट्विट केलाय. त्यात सोनिया दुहान (Sonia Duhan) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) हस्तांदोलन करताना दिसत आहेत.
Jul 9, 2023, 04:58 PM ISTराज-उद्धव एकत्र येणार का? अमित ठाकरे म्हणाले, "एक आमदाराचे आम्ही 100 आमदार करु पण..."
Amit Thackeray On Raj-Uddhav Coming Together: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये 'एक सही संतापाची' मोहीम राबवली जात असून त्याचसंदर्भात अमित ठाकरेंनी आपलं मतप्रदर्शन केलं आहे.
Jul 9, 2023, 10:14 AM ISTअजितदादांच्या शपथविधीने सिंदखेडराजात राजकीय नाट्य, आमदारकीसाठी इच्छुकांची झाली अडचण
Sindkhedaraja Politics: डॉ शशिकांत खेडेकरांनी जोरदार तयारी केली होती. पण आता विरोधीच मित्र गटात आल्याने खेडेकरांनी काय करावं अशी चर्चा मतदारसंघ सोडून जिल्ह्यात देखील होऊ लागली आहे.
Jul 8, 2023, 11:01 AM ISTशिंदे गटाच्या आमदारांमध्ये खरचं हाणामारी झाली का? उदय सामंत यांचा मोठा खुलासा
शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. एका कुटुंबात तीन भाऊ असतील तर कुरबुरू होऊ शकतात, मनभेद नाहीत अशी सारवासारव भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी व्यक्त केलीय. तर अजित पवार सर्वांना एकत्र घेऊन कारभार करतील असं भुजबळांनी म्हटलंय.
Jul 6, 2023, 07:58 PM ISTचित्रा वाघ यांच्याबद्दल रुपाली चाकणकर स्पष्टच म्हणाल्या, आम्हाला विचारधारा...
Rupali Chakankar On Chitra Wagh: रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यासोबत झालेले वाद सर्वांनी पाहिले आहेत. दोघींचा एक सेल्फीदेखील सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. आता रुपाली चाकणकर यांना चित्रा वाघ यांच्याबद्दल काय वाटतंय? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर रुपाली चाकणकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
Jul 6, 2023, 07:31 PM IST