मुख्यमंत्री योगींचे मागच्या अखिलेश सरकारवर ७ प्रहार
उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत ज्या नेत्यांची सत्ता आली त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावाने किंवा इतर व्यक्तींच्या नावाने अनेक योजना चालू केल्या. उत्तर प्रदेशमध्ये आता योगी सरकार आल्यानंतर त्याचा प्रभाव मागच्या सरकारच्या योजनांवर होताना दिसतोय.
Apr 1, 2017, 08:43 PM ISTअखिलेश सरकारचा २५ लाख कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारने सातव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि सरकारमध्ये विवाद सुरु केला असला तरी उत्तर प्रदेशमधील अखिलेश सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर राज्य आता सध्या शांत आहेत. पण अखिलेश सरकारने सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक समिती बनवली असून त्याचे अध्यक्ष मुख्यमंत्री अखिलेश यादव असणार आहेत.
Jul 18, 2016, 06:48 PM IST