बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती, 29 नोव्हेंबरलाच...
दिनांक 29 नोव्हेंर 2024 रोजी कारवाई केली असती तर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती. बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे.
Jan 21, 2025, 04:34 PM ISTमंत्रीपदी असताना मुंडेंच्या पत्नीकडं आर्थिक लाभाचे पद कसं? अंजली दमानियांचा सवाल
अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आर्थिक लाभाचे पद असल्याचा दावा करत ताबडतोब त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केलीय.
Jan 18, 2025, 01:56 PM ISTवाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे असताना पोलीस संरक्षण कसं? अंजली दमानियांचा सवाल
वाल्मिक कराडवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील त्याला शासकीय पोलीस संरक्षण कसं? असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
Jan 18, 2025, 12:43 PM IST'गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो'; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा
बीड प्रकरणात अंजली दमानिया यांनी खळबळजनक दावा केलाय. गोट्या गित्ते घरातून मुलींना उचलून नेऊन फेकतो, असा खळबळजनक दावा दमानिया यांनी केलाय. त्यामुळे बीडमधल्या गुन्हेगारी जगतातील आणखी एक कारनामा समोर आलाय. पाहुयात, याविषयीचा एक खास रिपोर्ट.
Jan 12, 2025, 09:05 PM ISTबीडच्या पालकमंत्रिपदासाठी मुंडे-भाऊ-बहिणीला विरोध का?
बीडचा पालकमंत्री कोण होणार याकडे तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. अशातच मुंडे भाऊ बहिंणींना पालकमंत्रीपद देऊ नये अशी मागणी सुरेश धस यांनी केलीय.
Jan 7, 2025, 08:35 PM ISTनार्को टेस्टनंतर अंजली दमानिया यांचे अजित पवार यांना दुसरं मोठ ओपन चॅलेंज; डायरेक्ट सर्व डिटेल्स मागितल्या
अजित पवार आणि अंजली दमानिया यांच्यात नव्या वादाला तोंड फुटलंय. दमानिया यांना कुणाची स्पॉन्सरशिप आहे, असा सवाल अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी केला. यावरून दमानिया यांनी थेट अजित पवार यांनाच खुलं चॅलेंज दिलंय.
Aug 11, 2024, 06:43 PM ISTअजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा
पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.
May 30, 2024, 07:44 PM ISTमी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज
पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. अजित पवार यांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
May 29, 2024, 08:27 PM IST'रिचार्जवर चालणारी बाई'... अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया यांच्यावर राष्ट्रवादीचा गंभीर आरोप
रिचार्जवर चालणारी बाई... असं म्हणत सूरज चव्हाण यांची अंजली दमानियांवर खालच्या भाषेत टीका केली आहे. अंजली दमानियांची अजित पवार यांच्याकडे सूरज चव्हाणांबाबत तक्रार करणार आहेत.
May 29, 2024, 04:36 PM ISTखडसे खोट बोलतायत, गुन्हा अद्याप सुरुच आहे- अंजली दमानिया
परत नाव घेतलं तर याद राखा असं दमानियांनी म्हटलंय.
Oct 22, 2020, 05:26 PM ISTजळगाव | अंजली दमानियांचं खडसेंना थेट आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 09:15 PM IST'दहा खडसे-भुजबळ आले तरी पुरून उरू'
दहा खडसे आणि दहा भुजबळ जरी वाटेत आले तरी त्यांना पुरुन उरू
Jun 20, 2018, 08:49 PM ISTअंजली दमानियांना अटक का नाही, एकनाथ खडसेंचा आरोप
अंजली दमानियांना अटक का नाही, एकनाथ खडसेंचा आरोप
Jun 15, 2018, 08:06 PM ISTजळगाव | 'ज्यांनी मला त्रास दिलाय त्यांना मी छळणार' - एकनाथ खडसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 14, 2018, 09:45 AM ISTजळगाव | एकनाथ खडसेंनी केली अंजली दमानियांविरोधात तक्रार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 13, 2018, 02:49 PM IST