अंकिता कोनवार

पाहा यावेळी मिलिंद सोमण नव्हे, त्याची आई देतेय 'फिटनेस गोल्स'

काय मग, लॉकडाऊनमध्ये तुम्ही काय करताय? 

 

Jul 6, 2020, 01:37 PM IST

पाहा, पत्नीसोबत मिलिंद सोमणने धरला ठेका

त्याचा हा अंदाज कधी पाहिला आहे का? 

Nov 20, 2019, 06:54 PM IST

वयाच्या अंतरावरुन खिल्ली उडवणाऱ्यांनो, ऐका मिलिंद- अंकिताची प्रेमकहाणी

त्यांच्या वयात तब्बल २६ वर्षांचं अंतर आहे. 

Sep 11, 2019, 01:53 PM IST

समुद्र किनारी मिलिंद सोमणसोबत हनीमून साजरा करतेय अंकिता कोनवार

गेल्याच महिन्यात ५२ वर्षीय मॉडेल आणि अॅक्टर मिलिंद सोमणने २१ वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंड अंकिता कोनवारशी लग्न केले. 

May 14, 2018, 12:51 PM IST

अंकितासोबतच्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाली मिलिंदची ex गर्लफ्रेंड

मॉडेल, अभिनेता मिलिंद सोमण मुंबईजवळील अलिबाग येथे पारंपर‍िक पद्धतीने २५ वर्षीय लहान गर्लफ्रेंड अकिंता कोनवार हिच्याशी विवाहबद्ध झाला. मिलिंद ५२ वर्षांचा तर अंकिता २७ वर्षांची आहे. दोघांच्या वयातील असलेल्या अंतरावरुन सुरुवातीला फार नकारात्मक चर्चा केल्या जात होत्या. मात्र दोघांनी लग्न करत टीकाकारांना उत्तर दिले. 

Apr 25, 2018, 11:30 AM IST

अंकिता कोनवारने मिलिंद सोमणप्रती व्यक्त केलं प्रेम

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याशी नुकताच विवाहबंधनात अडकला. 

Apr 24, 2018, 02:41 PM IST

ब्रेकअपच्या चर्चांवर मिलिंद अंकिताचे न बोलता उत्तर....

मिलिंद सोमण आणि त्याची २५ वर्षांची गर्लफ्रेंड अंकिता यांचे ब्रेकअप झाल्याच्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रंगल्या होत्या

Apr 20, 2018, 05:08 PM IST

मिलिंद सोमणने गर्लफ्रेंडसोबतचा हा व्हिडिओ केला शेअर....

सुपर मॉडल, अभिनेता आणि आर्यन मॅन मिलिंद सोमण आणि याची 28 वर्ष लहान गर्लफ्रेंड सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. 

Dec 30, 2017, 02:49 PM IST