हा आहे ईशांत शर्माचा खराखुरा ट्रेनर, सेहवागनं केलं जाहीर!

टीम इंडियाचा तेजतर्रार बॉलर ईशांत शर्मा याचा आज वाढदिवस... ईशांत आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्तानं विरेंद्र सेहवागनं त्याला ट्विटरवर आपल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.  

Updated: Sep 2, 2017, 07:42 PM IST
हा आहे ईशांत शर्माचा खराखुरा ट्रेनर, सेहवागनं केलं जाहीर! title=

नवी दिल्ली : टीम इंडियाचा तेजतर्रार बॉलर ईशांत शर्मा याचा आज वाढदिवस... ईशांत आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्तानं विरेंद्र सेहवागनं त्याला ट्विटरवर आपल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.  

'हॅपी बर्थडे ईशांत, बुर्ज खलीफा जी, मी तुझा ट्रेनर शोधून काढला... सगळ्यांचं मनोरंजन करत राहा... खुश राहा' असं म्हणत सेहवागनं एक फोटोही शेअर केलाय. 

सेहवागसोबत, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, मोहम्मद शमी अशा अनेक खेळाडुंनी ईशांत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलात.