पंतप्रधान मोदींना we love u म्हटल्यावर 'ही' होती त्यांची प्रतिक्रिया

भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा रिसेप्शन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. 

Updated: Dec 24, 2017, 03:40 PM IST
पंतप्रधान मोदींना we love u म्हटल्यावर 'ही' होती त्यांची प्रतिक्रिया title=

नवी दिल्ली : भारताचा क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा रिसेप्शन सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावली होती. 

यावेळी मोदी जोडप्याचे अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर गेले असता तेथील उपस्थित पाहुण्यांनी एकच जल्लोष केला. मोदींनी विराट आणि अनुष्काचे अभिनंदन केले तसेच फोटोही काढले. 

यावेळी इतर पाहुण्यांनी मोदींना we love u असं म्हणताच मोदींनी हसून दाद दिली.