आपल्या सुंदर फोटोंमुळे चर्चेत आली Rishabh Pant ची लहान बहीण

 Rishabh Pant ची लहान बहीण त्याच्या सारखीच दिसायला सुंदर आहे. पंतची लहान बहीण ही इंग्लंडमध्येच राहते. 

Updated: Jun 19, 2021, 05:45 PM IST
आपल्या सुंदर फोटोंमुळे चर्चेत आली Rishabh Pant ची लहान बहीण title=

मुंबई : टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ( World Test Championship ) फायनल खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. ऋषभ पंतने आपल्या खेळीने भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले. ऋषभ पंतने  (Rishabh Pant) आपल्या खेळीने संघात देखील आपले स्थान कायम केले आहे. क्रिकेटर्स सोबत त्यांच्या जवळच्या व्यक्तींना देखील विशेष महत्त्व प्राप्त होतं. सोशल मीडियावर ऋषभ पंतच्या बहिणीने देखील हजारो फॉलोअर्स आहेत. आपल्या भावामुळे तिला देखील विशेष महत्त्व मिळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)

पंतची बहीण देखील इंग्लंडमध्ये

ऋषभ पंतप्रमाणेच त्याची धाकटी बहीण साक्षी पंत (Sakshi Pant) ही देखील  इंग्लंडमध्ये आहे. साक्षी ही इंग्लंडमध्ये राहत असून ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत. अलीकडेच साक्षी कॉर्नवॉलमध्ये तिच्या मित्रांसह मस्ती करताना दिसली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)

90 हजाराहून अधिक फॉलोअर्स

ऋषभ पंतची बहीण साक्षी इंस्टाग्रामवर खूपच अ‍ॅक्टिव आहे. येथे तिचे 90 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत. साक्षी नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. ज्यामुळे ती चर्चेत असते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)

साक्षी पंतचा मोठा भाऊ ऋषभ पंतला साक्षी नेहमी सपोर्ट करते. अनेकदा आयपीएलमध्ये देखील ती तिच्या मोठ्या भावाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर दिसते. पंत सध्या न्यूझीलंड विरुद्ध सामना खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सामना रंगत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sakshi Pant (@sakshi.pant)