Sunday Panchang : मासिक दुर्गाष्टमीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

14 july 2024 Panchang : रविवारी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...   

नेहा चौधरी | Updated: Jul 13, 2024, 05:21 PM IST
Sunday Panchang : मासिक दुर्गाष्टमीसह सिद्ध योग! काय सांगत रविवारचं पंचांग? title=
sunday panchang 14 july 2024 panchang in marathi Masik Durga Ashtami 2024

Panchang 14 july 2024 in marathi : रविवारी पंचांगानुसार (Panchang Today) आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी आहे. तसंच पंचांगानुसार  सिद्धयोग, रवियोग, शिवयोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीतून सकाळी 8.44 नंतर तूळ राशीत प्रवेश करणार आहे. (sunday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. रविवार हा दिवस सूर्यदेवाला समर्पित असल्याने त्यांची यादिवशी यांची उपासना करण्यात येणार आहे. अशा या रविवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (sunday panchang 14 july 2024 panchang in marathi Masik Durga Ashtami 2024) 

पंचांग खास मराठीत! (14 july 2024 panchang marathi)

वार - रविवार
तिथी -  अष्टमी - 17:28:19 पर्यंत
नक्षत्र - चित्रा - 22:07:18 पर्यंत
करण - भाव - 17:28:19 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शिव - 06:15:07 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:32:47 वाजता
सूर्यास्त - 19:20:55
चंद्र रास - कन्या - 08:44:12 पर्यंत
चंद्रोदय - 12:50:59
चंद्रास्त - 24:12:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:48:08
महिना अमंत - आषाढ
महिना पूर्णिमंत - आषाढ

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 17:30:30 पासुन 18:25:43 पर्यंत
कुलिक – 17:30:30 पासुन 18:25:43 पर्यंत
कंटक – 10:08:49 पासुन 11:04:02 पर्यंत
राहु काळ – 17:37:24 पासुन 19:20:55 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 11:59:15 पासुन 12:54:27 पर्यंत
यमघण्ट – 13:49:40 पासुन 14:44:53 पर्यंत
यमगण्ड – 12:26:51 पासुन 14:10:22 पर्यंत
गुलिक काळ – 15:53:53 पासुन 17:37:24 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:59:15 पासुन 12:54:27 पर्यंत

दिशा शूळ

पश्चिम

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिष, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)