आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ८ नोव्हेंबर २०१९

असा असेल तुमचा आजचा दिवस.... 

Updated: Nov 8, 2019, 08:07 AM IST
आजचे राशीभविष्य | शुक्रवार | ८ नोव्हेंबर २०१९  title=
संग्रहित छायाचित्र

मेष - जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:ची काळजी घ्या. नवे कपडे खरेदी कराल.  तुमच्या सक्रियतेचा स्तर वाढेल. अडकलेलू कामं पूर्ण होतील. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर लक्ष ठेवा. 

वृषभ- कामाचा व्याप वाढेल. दिवनसभर व्यग्र असाल. व्यवसायात अनेक अंशी समजुतदारपणे निर्णय घ्या. प्रवासयोग आहे. अडचणींर तोडगा काढाल. 

मिथुन- धनलाभ होण्याची शक्यता आहे. अनेक कामं फायद्याची ठरतील. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येतील. एखादी शुभवार्ता कळेल. 

कर्क- अचानल धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळतील. मित्रांच्या मदतीने अडचणीतून बाहेर येण्याची संधी आहे. कोणताही वाद असो, तो लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न कराल.

सिंह- आर्थिक परिस्थिती सुधारेल. आनंददायी गोष्टींवर लक्ष द्या. महत्त्वाकांक्षा वाढेल. अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित असतील. कामाच्या ठिकाणी तणावाची परिस्थिती असेल. 

कन्या- कामाच्या ठिकाणी एखादी नवी सुरुवात करण्याची वेळ आहे. कामात नवे प्रयोग करा. दैनंदिन कामांमध्ये यश मिळेल. वरिष्ठ तुमची प्रशंसा करतील. 

तुळ- विचाराधीन कामं पूर्ण होतील. फायदा होईल. आजचा दिवस चांगला आहे. सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांसोबत काम करण्याची संधी मिळेल. 

वृश्चिक- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही गोष्टी तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर तोडगा निघेल. जबाबदारी सांभाळा. अडकलेले पैसे परत मिळतील. 

धनु- नोकरी, करिअर आणि पैशांच्या परिस्थितीच्या अंदाजाने पाहायचं झाल्यास दिवस चांगला आहे. नव्या नोकरीत यश मिळणार आहे. उत्साह परमोच्च शिखरावर असेल. तुम्ही अनेकांची मदत करण्यासाठी पुढाकार घ्याल. 

मकर- एखादं महत्त्वपूर्ण राम पूर्ण करु शकता. जास्त मेहनतीसाठी तयार राहा. जुनी कामं पूर्ण करण्यावर लक्ष द्या. 

कुंभ- धीराने काम करा. दिवसभर पैशांचाच विचार करत राहाल. जमिनीच्या कामांवर लक्ष द्या. एखादं नवं काम करण्याचा विचार कराल. नोकरीच्या ठिकाणी प्रगतीपथावर कसं जाता येईल याचा विचार कराल. 

मीन- आज तुम्ही जे काही काम कराल त्याचा फायदाच होणार आहे. पैशांचा जास्त विचार कराल. कागदोपत्री कामांवर लक्ष द्या. प्रवासासाठी हे दिवस चांगले आहेत.