aaj ka rashifal

आठवड्याचा पहिला दिवस, मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

Daily Horoscope: 30 डिसेंबर रोजी चंद्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. आज नक्षत्र मूल आणि वैधृती योग आहे. ग्रहाचा तुमच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडणार, जाणून घेऊया तुमचे आजचे राशीभविष्य 

Dec 30, 2024, 09:02 AM IST

आई दुर्गेच्या आगमनाचा दिवस कसा असेल? शैलपुत्री मातेचा 'या' राशींवर विशेष आशिर्वाद

Navratri Horoscope : आज आई दुर्गेची घटस्थापनेचा दिवस. सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवणारी आई कोणत्या राशींच्या लोकांना देणार विशेष आशिर्वाद. पहा कसा असेल पहिल्या माळेचा दिवस 

 

Oct 3, 2024, 06:47 AM IST

Pisces Horoscope 2024 : मीन राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Pisces Yearly Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष मीन राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 23, 2023, 03:05 PM IST

Aquarius Horoscope 2024 : कुंभ राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Aquarius Yearly Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष कुंभ राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 21, 2023, 02:04 PM IST

Capricorn Horoscope 2024 : मकर राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Capricorn Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष मकर राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 20, 2023, 09:12 AM IST

Sagittarius Horoscope 2024 : धनु राशीसाठी कसं असेल आगामी 2024 चं वर्ष? कोणत्या संधी मिळणार? पाहा वार्षिक राशीभविष्य

Sagittarius Horoscope 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 2024 हे वर्ष धनु राशीसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 19, 2023, 10:32 AM IST

Leo Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

Leo Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 13, 2023, 03:55 PM IST

Cancer Horoscope 2024 : नवीन वर्ष 2024 हे कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असेल? आर्थिक आणि करिअर राशीभविष्य

Cancer Horoscope 2024 : येणारं नवीन वर्ष 2024 हे कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक आणि करिअरदृष्टीकोनातून कसं असेल हे जाणून घ्या.

Dec 12, 2023, 04:29 PM IST

Diwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी

Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह अनेक राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींच्या तिजोरी पैसे ठेवण्यासाठी छोटी पडणार आहे. 

 

Nov 12, 2023, 09:34 AM IST

Mangal Gochar 2023 : हे लोक 16 नोव्हेंबरपर्यंत जगणार राजासारखं आयुष्य; दिवाळीत मंगळदेवामुळे छप्पडफाड पैसा

Mangal Gochar 2023 :  ग्रहांचा सेनापती तूळ असून 16 नोव्हेंबरपर्यंत या राशीत राहणार आहे. त्यानंतर तो वृश्चिक राशीत प्रवेश करत. एकंदरीत नोव्हेंबर महिना आणि दिवाळी काही लोकांच्या घरी लक्ष्मीचं आगमन होणार आहे.

 

Oct 17, 2023, 01:40 PM IST

Surya Gochar : ग्रहांचा राजा सूर्य 18 ऑक्टोबरला करणार गोचर; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Surya Rashi Parivartan 2023 : नवरात्रीच्या काळात म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यावेळी सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. मात्र काही राशी अशा आहेत, ज्यांच्यावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. 

Oct 2, 2023, 08:58 AM IST

Shukra Margi 2023 : शुक्र 4 सप्टेंबरला होणार मार्गी, 5 राशींच्या बँकेत असणार पैसाच पैसा

Shukra Margi 2023 : संपत्तीचा कारक शुक्र ग्रह  48 तासांनंतर कर्क राशीत मार्गी होणार आहे. शुक्र सध्या सिंह राशीत प्रतिगामी होणार आहे. यामुळे 5 राशींच्या आयुष्यात पैसाच पैसा असणार आहे. 

Sep 2, 2023, 12:03 PM IST

शनिवारी 'या' 6 राशीच्या लोकांचं नशीब चमकेल, शनिदेवाची असेल खास कृपा

19 ऑगस्ट हा शनिवार असून ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय देवता मानले जाते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील चंद्राची स्थिती दिवसाची त्यांची कुंडली ठरवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणून, दैनंदिन जन्मकुंडलीवर चंद्र देवता चंद्र आणि खगोलीय पिंडांच्या स्थानांचा प्रभाव असतो. काही राशींसाठी शनिवार हा विशेष महत्त्वाचा असला तरी इतरांसाठी तो तितका अनुकूल नसेल. तर हा शनिवार कोणत्या  6 राशींवर शनिदेवाची कृपा राहणार आणि कोणाचं नशीब चमकणार आहे जाणून घेऊया. 

Aug 18, 2023, 07:07 PM IST

Horoscope 18 August 2023 : तुळ राशीसह आणखी कोणत्या राशीला आज छप्परफाड नफा? पाहा आजचं राशीभविष्य

Horoscope 18 August 2023 : प्रत्येक व्यक्तीची रास खूप काही सांगून जाते. त्या व्यक्तीला ही रास खूप काही देते. पाहा आजच्या दिवशी तुमच्या राशीच काय लिहिलंय... 

Aug 18, 2023, 08:16 AM IST

आज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! 'या' राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा

Gajkesari Rajyog : आजचा दिवस अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य असे राजयोग जुळून आले आहेत. 

Jul 10, 2023, 08:19 AM IST