Guru-Rahu Yuti 2023 : शेवटी सगळं पोटासाठी...प्रत्येकाला वाटतं आपलं कुटुंब सुखी राहावं. घरात भरपूर पैसा असावा. घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी मातेचा आशीवार्द कायम राहावा. पण अनेक वेळा पैशांची चणचण जाणवते. अथक परिश्रमानंतरही पैसा हातात राहत नाही. अशावेळी कुंडलीतील ग्रह आणि काही योग यागोष्टीला कारणीभूत असतात. ग्रह एका विशिष्ट वेळे नंतर आपली राशी बदल करतो. म्हणजे एका घरातून तो दुसऱ्या घरात जातो. अशावेळी काही दुर्मिळ आणि अत्यंत शुभ योग जुळून येतात.
मे महिन्या अनेक राशींच्या लोकांचं नशीब चंद्राप्रमाणे चमकविणार आहे. कारण चंद्रग्रहण (Chandra Grahan 2023) आणि बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2023) गजलक्ष्मी राजयोग (Gajlaxmi Rajyog)तयार झाला आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 22 एप्रिल 2023 ला गुरु ग्रहाने मेष राशीत प्रवेश केला आहे. मेष राशीत आधीपासून राहुचा वास आहे. अशात मेष राशीत गुरु आणि राहुची युती झाली आहे. या भेटीमुळे तयार झालेला गजलक्ष्मी राजयोग (Gajlaxmi Rajyog) काही राशींच्या आयुष्यात पैशांचा पाऊस घेऊन येणार आहे. पाच राशींसाठी हा योग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. यामध्ये तुमच्या रासीचा समावेश आहे का जाणून घ्या. (chandra grahan 2023 gajlaxmi rajyog guru rahu yuti Buddha Purnima 2023 lucky zodiac signs)
या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. या लोकांची आर्थिक बाजू बळकट होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आतापर्यंत केलेल्या कामाचं फळ मिळणार आहे. व्यावसायिकांसाठी हा योग यश घेऊन आला आहे.
या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग प्रगती घेऊन आला आहे. या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी चालून आली आहे. प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल.
राहु आणि गुरुच्या युतीमुळे तयार झालेल्या गजलक्ष्मी राजयोग हा या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या राशींची आर्थिकस्थिती सुधारणार आहे. त्याचा कार्याचं कामाच्या ठिकाणी आणि समाजात कौतुक होणार आहे.
या राशीच्या लोकांना गुरु आणि राहुची युतीमुळे तयार झालेल्या गजलक्ष्मी राजयोगाचा जबरदस्त लाभ होणार आहे. रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून धनलाभ होणार आहे. अचानक काही ठिकाणाहून पैसे मिळतील.
या राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. नोकरीत पदोन्नती आणि पगारवाढ होणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. अचानक धनलाभ होणार असल्यान डोक्यावरील कर्ज दूर होणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)