guru rahu yuti

Guru Chandal Yog: लवकरच संपणार गुरु चांडाळ योग; 'या' राशींच्या व्यक्तींचे सुरु होणार अच्छे दिन

Guru Chandal Yog: ज्योतिष शास्त्रानुसार, 30 ऑक्टोबर रोजी मायावी ग्रह राहू आपली राशी बदलणार आहे. यावेळी राहू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत 30 ऑक्टोबरपासून मेष राशीत गुरु चांडाल योग संपणार आहे. .

Sep 28, 2023, 01:05 PM IST

Guru Chandal Yog पासून 'या' राशीच्या लोकांची कधी होणार सुटका?

Guru Chandal Yog : गुरु राहूच्या संयोगाने तयार झालेला गुरु चांडाळ योग हा अतिशय विनाशकारी आहे. यामुळे जीवनात वादळ निर्माण होतो. असा हा विनाशकारी योग कधी संपणार जाणून घ्या. 

Jul 21, 2023, 05:30 AM IST

Guru Chandal Rajyog : गुरु-राहूचा मेष राशीत प्रवेश !'या' 3 राशींच्या आयुष्यात 30 ऑक्टोबरपर्यंत भूकंप

Guru Rahu Yuti Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार देवांचा गुरु मानला जाणारा बृहस्पति आणि क्रूर राहू आज मेष राशीत एकत्र आले आहेत. या संयोगामुळे गुरु चांडाळ योग तयार झाला आहे. त्यामुळे 3 राशींच्या आयुष्यात 30 ऑक्टोबरपर्यंत वादळ असणार आहे. 

 

Jun 17, 2023, 11:43 AM IST

Chandra Grahan 2023 आधी बनतोय Gajlaxmi Rajyog, या 5 राशींवर होणार मालामाल?

Chandra Grahan 2023 : मेष राशीमध्ये देवांचा गुरु बृहस्पति आणि राहुचा संयोग झाला आहे. त्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार झाला आहे. बुद्ध पौर्णिमा (Buddha Purnima 2023) आणि चंद्रग्रहणाच्या काळात काही राशींवर गजलक्ष्मी राजयोगाचा (Gajlaxmi Rajyog) शुभ परिणाम दिसून येणार आहे. 

May 1, 2023, 08:15 AM IST