GK Quiz : जगातील अनोखा जीव ज्याचा शारीरिक संबध ठेवल्यावर होतो मृत्यू

जाणून घेऊया असा कोणता जीव आहे ज्याचा शारीरिक संबध ठेवल्यावर मृत्यू होतो. 

वनिता कांबळे | Nov 15, 2024, 22:49 PM IST

Why Male Honeybee Die After Mating : कोणत्याही सजिवामध्ये वंश वाढीसाठी प्रजजन ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे. शारीरिक संबधानंतरच प्रजननाची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, पृथ्वी तलावर एक जीव असा आहे ज्याचा शारीरिक संबध ठेवल्यानंतर मृत्यू होतो.

1/7

प्रजननवाढीसाठी सर्वच जीव शारीरिक संबध प्रस्थापित करतात. मात्र, एक जीव असा आहे ज्याचा शारीरिक संबध ठेवल्यावर मृत्यू होतो.  

2/7

नर मधमाशीने राणी माशीसोबत शारीरिक संबध ठेवल्यानंतर तिचे पुनरुत्पादक अवयव फुटतात. यानंतर काही वेळातच  नर मधमाशीचा मृत्यू होतो.   

3/7

आकाशात राणी मधमाशी नर मधमाशी यांचे मिलन होते. याला फ्लाईट मेटींग (Flight meeting) असं म्हणतात.

4/7

मधमाशीच्या पोळ्यात राणी मधमाशी सर्वश्रेष्ठ असते. ती कोणत्याही नर मधमाशीशी संबंध बनवू शकते.

5/7

जगभरातील मधमाशांत (Honeybees) आढळणारी ही विलक्षण घटना आहे.

6/7

 शारीरिक संबध ठेवल्यावर मरण पावणारा जीव आहे नर मधमाशी.

7/7

सजिवाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजजन ही अत्यंत महत्वाची क्रिया आहे. यासाठी शारिरीक संबध ठेवले जातात.