समुद्रापासून निर्माण झाला पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत; 4.70 कोटी वर्षांंपूर्वी असं काय घडलं?

ग्रेट हिमालय पर्वत हा पृथ्वीवरील सर्वात विशाल पर्वत आहे. मात्र, या हिमालय पर्वताच्या जागी एकेकाळी महाकाय समुद्र होता. जाणून घेवूया कसा निर्माण झाला  पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत.

| Nov 15, 2024, 23:12 PM IST

The Great Himalaya mountain Range : ग्रेट हिमालय पर्वत हा पृथ्वीवरील सर्वात विशाल पर्वत आहे. मात्र, या हिमालय पर्वताच्या जागी एकेकाळी महाकाय समुद्र होता. जाणून घेवूया कसा निर्माण झाला  पृथ्वीवरील ग्रेट हिमालय पर्वत.

1/7

हिमालयाची निर्मिती 4.70 कोटी वर्षांंपूर्वीची असल्याचा दावा अनेक संशोधक करतात.

2/7

हिमालय ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे.

3/7

4.70 कोटी वर्षांपूर्वी भारतीय व युरेशियन प्लेटस एकमेकांवर आदळल्या तेव्हा हिमालयाची निर्मिती झाल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.  

4/7

 हिमालय पर्वतच्या जागी टेथीस समुद्र होता.  

5/7

टेथीसच्या तळावरील गाळाच्या खडकांवर पडलेल्या दाबामुळे तो भाग उंचावत गेला.

6/7

स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात प्लँक्टनचं (समुद्रात तरंगणारे जीव) रुपांतर एका चिकट पदार्थांमध्ये झालं. ज्यामुळे खडक एकमेकांना चिकटून विशालकाय पर्वत उभे राहिले.

7/7

 हिमालय पर्वत रांगेत 15 हजारपेक्षा जास्त हिमनद्या आहेत.