गायी, म्हशींचं नाही विराट-अनुष्का पितात 'हे' दूध!

विराट कोहली-अनुष्का शर्मा पितात 'हे' दूध, अशी आहे रेसिपी!

| May 08, 2024, 17:10 PM IST

विराट कोहली-अनुष्का शर्मा पितात 'हे' दूध, अशी आहे रेसिपी!

1/8

फिटनेसच्या बाबतीत फारच सतर्क

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांच्या यादीत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांचे नाव कायमच चर्चेत असते. ते दोघेही फिटनेसच्या बाबतीत फारच सतर्क असतात.

2/8

अनुष्काने काही दिवसांपूर्वीच दिला दुसऱ्या बाळाला जन्म

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

अनुष्काने काही महिन्यांपूर्वीच दुसऱ्या बाळाला जन्म दिल्याची गुडन्यूज दिली होती. यानंतर ती विराट कोहलीचा सामना पाहताना दिसली. यावेळी ती प्रचंड फिट असल्याचे पाहायला मिळाले.

3/8

दोघेही व्हेगन आहार घेतात

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही व्हेगन आहार घेतात. यामुळे ते मांसाहार, गायी-म्हशींचं दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खात नाहीत.

4/8

फिटनेसचे रहस्य उघड

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माने एका मुलाखतीत ती आणि विराट कोणते दूध पितात? याबद्दल सांगितले होते. यावेळी तिने फिटनेसचे रहस्यही सांगितले होते.

5/8

गाय किंवा म्हशीचं दूध पित नाही

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

अनुष्का शर्मा ही गाय किंवा म्हशीचं दूध पित नाही. ती बदामाचे दूध पिते. विशेष म्हणजे ती  स्वत: बदामाचे दूध घरच्या घरीच तयार करते.

6/8

तयार करण्याची पद्धत खूप सोपी

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

हे दूध तयार करण्याची पद्धत खूप सोपी आहे. यासाठी अनुष्का शर्मा ही रात्रभर बदाम भिजत घालते. यानंतर ती सकाळी बदामाची सालं काढून मिक्सरमध्ये वाटून घेते.

7/8

आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

बदामाचे दूध हे आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे. बदामाच्या दुधात कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. हे दूध रोज प्यायल्याने वजन कमी होण्यास फायदा होतो.

8/8

आजारांचा धोका कमी

Virat Kohli And Anushka Sharma Drink This Milk Not Cow And Buffalo Know Secret Benefits

बदामाचे दूध प्यायल्याने मधुमेहाचे रुग्ण सहजपणे हे दूध पिऊ शकतात. ते प्यायल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका नसतो. तसेच यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.