रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तो रिफंड बंद; आता गाडी उशीरा आली तरी...'
ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना किती नुकसान भरपाई दिली जाते या प्रश्नावर आयआरसीटीसीने सविस्तर माहिती दिली.
IRCTC: ट्रेनला उशीर झाल्यास प्रवाशांना किती नुकसान भरपाई दिली जाते या प्रश्नावर आयआरसीटीसीने सविस्तर माहिती दिली.
1/9
रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तो रिफंड बंद; आता गाडी उशीरा आली तरी...'
IRCTC Train Refund Rules: IRCTC ने पाच वर्षांपूर्वी खासगी गाड्यांना उशीर झाल्यास प्रवाशांना भरपाई देण्याची योजना बंद केली आहे. तसेच प्रायव्हसी पॉलिसीचा हवाला देत ही योजना बंद करण्याचे कारण देण्यास नकार दिला आहे. 'भाषा' या वृत्तसंस्थेने माहितीचा अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत दाखल केलेल्या अर्जाला उत्तर देताना रेल्वेकडून ही माहिती देण्यात आली.
2/9
तिकीट बुकिंग आणि खासगी गाड्यांचे व्यवस्थापन
3/9
IRCTC ने किती भरपाई दिली?
4/9
नुकसान भरपाई देणारी ही योजना बंद
5/9
कारण सांगण्यास नकार
6/9
मार्केटिंग उपक्रमांचा एक भाग
7/9
15.65 लाख रुपयांची भरपाई
आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या नुकसानभरपाईबद्दल बोलायचे झाल्यास, 2019-20 मध्ये ती 1.78 लाख रुपये, 2020-21 मध्ये शून्य, 2021-22 मध्ये 96 हजार रुपये, 7.74 लाख रुपये होती. 2022-23 मध्ये आणि 2023-24 मध्ये प्रवाशांना 15.65 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
8/9
ट्रेनला उशीर झाल्यास
9/9