'शुद्ध देसी रोमांस' फेम अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा
फोटो व्हायरल
'शुद्ध देसी रोमान्स' फेम अभिनेत्री वाणी कपूर सध्या चर्चेत आहे. तिने नुकताच स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही बिकनी फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यातील काही निवडक फोटो...