‘ज्यूसमध्ये काही टाकलंय का? काही नाही तू पी!’, 'तो' एक Video ज्यामुळे तरुणीला कोर्टाने फाशीच दिली!
Sharon Raj Murder Case: शॅरॉनला लैंगिक संबंधाच्या नावाखाली बोलावणं आणि गुन्हा करणं याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.
Shivraj Yadav
| Jan 20, 2025, 19:37 PM IST
Sharon Raj Murder Case: शॅरॉनला लैंगिक संबंधाच्या नावाखाली बोलावणं आणि गुन्हा करणं याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.
1/11
2/11
3/11
सुनावणीदरम्यान कोर्टाने सांगितलं की, "अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा होईल याची खात्री करणं ही राज्याची जबाबदारी आहे. शॅरॉनने ज्युसमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचं सांगत व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. यावेळी ग्रिष्मा त्याला व्हिडीओ रेकॉर्ड करु नको सांगत होती, यावरुन त्याला शंका आल्याचं स्पष्ट होत आहे. शॅरॉनने पाण्याच एक थेंबही न पिता 11 दिवस मृत्यूशी संघर्ष दिला".
4/11
5/11
6/11
गेल्या आठवड्यात ग्रीष्मा आणि तिच्या काकाला हत्येसाठी दोषी ठरवणाऱ्या स्थानिक न्यायालयाने गुन्ह्याच्या गांभीर्यापेक्षा आरोपीचे वय विचारात घेण्याची गरज नाही असं निरीक्षण नोंदवलं. आरोपीने तिच्या शैक्षणिक कामगिरी, पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसणे आणि ती तिच्या पालकांची एकुलती एक मुलगी आहे हे कारण देत शिक्षेत सौम्यता मागितली होती.
7/11
8/11
"मी कोर्टासमोर युक्तिवाद करत असताना, कोर्ट आम्ही दिलेले पुरावे स्विकारेल असा विश्वास होता. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचा युक्तिवाद मी केला. तसंच याप्रकरणी फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. हा आदर्श निर्णय आहे," असं विशेष सरकारी वकील व्ही एस विनीत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
9/11
10/11