सोशल मीडिया सेंसेशन निया शर्माची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Apr 04, 2018, 12:12 PM IST
1/5

TV actress Nia Sharma

TV actress Nia Sharma

टीव्हीपासून ते अगदी सोशल मीडियापर्यंत आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजातून लोकप्रिय झालेली निया शर्मा. आता एका टीव्ही शोनंतर सिरिजमध्ये आणि आता सिनेमांत पाहायला मिळणार आहे. ही अभिनेत्री दिग्दर्शक विक्रम भट्ट यांच्या सिनेमांतून बॉलिवूडमध्ये प्रवेश करत आहे. 

2/5

Bollywood Debut of actress Nia Sharma

Bollywood Debut of actress Nia Sharma

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम भट यांच्या प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शकांनी आपल्या नव्या सिनेाची तयारी केली आहे. विक्रम भट यांच्या थ्रिलर मास्टरमाइमंड सिनेमांत निया शर्माला साइन केलं आहे.   

3/5

Nia Sharma Bollywood debut with Vikram Bhatts Film

Nia Sharma Bollywood debut with Vikram Bhatts Film

निया शर्मा या अगोदर देखील विक्रम भट्टसोबत एका वेब सीरिज ट्विस्टेड आणि Untochables मध्ये काम केलं आहे. या वेब सिरीजमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे. 

4/5

Vikram Bhatt launch Nia sharma in his film

Vikram Bhatt launch Nia sharma in his film

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे, दीपिका कक्कड़, मृणाल ठाकुर, मौनी रॉय यांच्या पाठोपाठ आता निया शर्मा देखील आता मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. 

5/5

Nia Sharma to make her Bollywood debut

Nia Sharma to make her Bollywood debut

स्‍टार प्‍लसवरील `एक हजारों में मेरी बहना है` या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेया निया. त्यानंतर नियाला `जमाई राजा` यामध्ये अधिक पसंद केलं गेलं आहे. निया शर्मा टीव्हीवर शेवटी एका रिअॅलिटी शो म्हणजे 'खतरों के खिलाडी' च्या माध्यमातून सीझन 8 मध्ये भेटीला आली.