10 मिनिटांत फुल चार्ज आणि 1200Km ची रेंज; EV वाहनांसाठी Toyota बनवणार पावरफुल बॅटरी

सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगलीच डिमांड आहे.  EV वाहनांसाठी Toyota पावरफुल बॅटरी बनवणार  आहे. ही बॅटरी 10 मिनिटांत फुल चार्ज होईल. वाहनांना 1200Km ची रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. 

Oct 27, 2023, 20:33 PM IST

Toyota : सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगलीच डिमांड आहे.  EV वाहनांसाठी Toyota पावरफुल बॅटरी बनवणार  आहे. ही बॅटरी 10 मिनिटांत फुल चार्ज होईल. वाहनांना 1200Km ची रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे. 

1/7

जपानी ऑटोमेकर कंपनी टोयोटा इलेक्ट्रिक वाहनांसाठी सध्याच्या बॅटरीप्रमाणे सॉलिड-स्टेट बॅटरी बनवणार आहे.  

2/7

2027 ते 2028 दरम्यान या बॅटरीचे उत्पादन सुरु होऊ शकते.   

3/7

या बॅटरीच्या निर्मीतीसाठी टोयाटोने  जापानी कंपनी इडेमित्सु (Idemitsu) सोबत करार केला आहे. 

4/7

सॉलिड-स्टेट बॅटरी आकाराने लहान असेल. तसेच याची किंमत देखील बेजट मध्ये असेल.

5/7

सॉलिड-स्टेट बॅटरी (SSB) ही लिथियम-आयन (Li-ion) बॅटरीपेक्षा  खूपच वेगळी असेल.

6/7

  ही बॅटरी सध्या उपलब्ध असलेल्या लिथियम-आयन (Li-ion) बॅटरीपेक्षा अधिक दमदार असेल असा दावा कंपनीने केला आहे. 

7/7

टोयोटाची ही  सॉलिड-स्टेट बॅटरी  इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठी क्रांती आणणार आहे.