टीपू सुल्तानच्या तलवारींना ग्राहक मिळेना! लिलावात एकही बोली लागली नाही

टिपू सुलतान यांच्या शेवटच्या पाडावानंतर इंग्रजांना ही तलवार त्यांच्या शयनगृहात सापडली होती. टिपू सुलतान यांनी 1782 ते 1799 या काळात म्हैसूरवर राज्य केले. 

Oct 27, 2023, 17:11 PM IST

Tipu Sultan Sword : म्हैसूरचा शासक टीपू सुल्तानचा इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. टीपू सुल्तान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टीपू सुल्तानच्या तलवारींना ग्राहक मिळेना. लंडनमधील लिलावात टीपू सुल्तानच्या तलवारींना एकही बोली लागली नाही.

1/7

लंडनमधील क्रिस्टीच्या लिलावात टीपू सुल्तानची ही तलवार विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. 

2/7

इस्रायल-गाझा युद्धामुळे टीपू सुल्तानच्या तलावारीवर बोली लागली नाही. 15 कोटींची बोली लावण्यात आली होती.

3/7

टिपू सुलतान यांनी 1782 ते 1799 या काळात म्हैसूरवर राज्य केले. त्यांच्या तलवारीला ‘सुखेला’ शक्तीचे प्रतीक मानल्या जाते.   

4/7

टीपू सुल्तानची  ही तलवार हिरे जडित आहे. 

5/7

23 मे रोजी बोनहॅम्स येथे पहिली तलवार 141 कोटी रुपयांना विकली गेली.

6/7

1799 मध्ये टिपू सुलतानच्या पराभवानंतर त्याच्या वैयक्तिक आरमारातील दोन्ही तलवारी त्याला भेट म्हणून देण्यात आल्या होत्या. यापैकी एक तलवार चार्ल्स मार्क्वेस पहिला आणि दुसरी तलवार अर्ल कॉर्नवॉलिसला देण्यात आली होती.

7/7

टीपू सुल्तानची  ही तलवार माजी ब्रिटिश गव्हर्नर जनरल कॉर्नवॉलिस यांना भेट म्हणून देण्यात आली होती.