महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राम मंदिर; प्रभू श्रीरामांनी सीता आणि लक्ष्मणासोबत वनवासातील 4 महिने येथेच घालवले
महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक या टेकडीवर सर्वात प्राचीन राम मंदिर आहे. निबिड अरण्यात असलेल्या या मंदिराचे सौंदर्. पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. रामटेक तलावाच्या काठावरुन आजूबाजूच्या टेकड्यांचे विलोभनीय सौंदर्य पहायला मिळते.
Ramtek Temple, Ram Mandir, Ramtek Hill in Maharashtra Nagpur : महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील रामटेक या टेकडीवर सर्वात प्राचीन राम मंदिर आहे. निबिड अरण्यात असलेल्या या मंदिराचे सौंदर्. पर्यटकांचे लक्ष वेधून घेते. रामटेक तलावाच्या काठावरुन आजूबाजूच्या टेकड्यांचे विलोभनीय सौंदर्य पहायला मिळते.
1/7
2/7
3/7
5/7
6/7