IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अचानक मोठा बदल; 'या' खेळाडूची झाली एन्ट्री

यंदाच्या सिझनमध्ये चौथ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं आणि दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत पहिला विजय मिळवला आहे. यावेळी टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 

| Apr 11, 2024, 17:53 PM IST
1/7

मुंबईच्या टीमला यंदाच्या सिझनमध्ये हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. 

2/7

मुंबई इंडियन्सने 4 सामन्यांमधून केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे.

3/7

अशातच रॉयल चॅलेंजर बंगळूरू सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 

4/7

मुंबईच्या संघात युवा खेळाडू हार्विक देसाईची एन्ट्री झाली आहे

5/7

विकेटकीपर विष्णु विनोद स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी टीममध्ये हार्विक देसाईचा समावेश केला गेला आहे. 

6/7

विकेटकीपर बॅट्समन विष्णु विनोदला हाताला दुखापत झाल्याने स्पर्धेला मुकावं लागणार आहे.  

7/7

त्याची जागा भरून काढण्यासाठी मुंबई इंडियन्सने विकेटकीपर बॅट्समन हार्विक देसाईच्या नावाचा विचार केला आहे.