DSLR पेक्षा भारी फोटो येतील; Samsung ने लाँच केला 4 पावरफुल कॅमेरे असलेला जबरदस्त फोन

Samsung कंपनीचा  Samsung Galaxy F34 लाँच झाला आहे. बेस्ट कॅमेऱ्यासह अनेक दमदार फिचर्स या फोनमध्ये मिळणार आहे. 

Oct 02, 2023, 19:06 PM IST

Samsung Galaxy F34 5G Price in India:  Samsung 4 पावरफुल कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच केला आहे. Samsung Galaxy F34 असे या फोनचे नाव. या 5G फोनमध्ये तगडा बॅचरी बॅकअप देखील देण्यात आला आहे. विशेष म्हणेज हा एक बजेट फोन आहे. जाणून घेवूया या फोनची किंमत आणि बेस्ट फिचर्स.

1/7

Samsung कंपनीने  Samsung Galaxy F34 हा  5G फोन लाँच केला आहे. दमदार कॅमेरा हे या फोनचे बेस्ट फिचर आहे.   

2/7

हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.  6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. तर त्याचा 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 20,999 रुपयांना मिळत आहे. 

3/7

या फोनमध्ये 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात फोनच्या स्क्रीनवर 120Hz रिफ्रेश रेट  मिळतो.   

4/7

या फोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे.  सॅमसंगच्या इन-हाउस Exynos 1280 प्रोसेसरवरच हे काम करते. 

5/7

या फोनमध्ये 6000mAh दमदार बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. हा फोन 25W चार्जिंगला सपोर्ट करतो. 

6/7

हा फोन Android 13 ओएसवर काम करतो. या फोनमध्ये वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत.

7/7

या फोनमध्ये 50MPचा मेन कॅमेरा आहे आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर उपलब्ध आहे.  तर, 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.