महिनाच्या शेवटपर्यंत पगार टिकत नाही? मग 50-30-20 चा फॉर्मुला ठेवा लक्षात; आरामात निघेल घरखर्च
तुम्हाला 50-30-20 चा फॉर्मुला माहिती असायला हवा. नुसता माहितीच नव्हे तर तुम्ही याची खुणगाठ बांधून ठेवायला हवी. असेल केल्यास तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासणार नाही.
Pravin Dabholkar
| Dec 03, 2024, 17:58 PM IST
Salary Saving Formula: तुम्हाला 50-30-20 चा फॉर्मुला माहिती असायला हवा. नुसता माहितीच नव्हे तर तुम्ही याची खुणगाठ बांधून ठेवायला हवी. असेल केल्यास तुम्हाला आयुष्यात कधीच पैशांची चणचण भासणार नाही.
1/10
महिनाच्या शेवटपर्यंत पगार टिकत नाही? मग 50-30-20 चा फॉर्मुला ठेवा लक्षात; आरामात निघेल घरखर्च
Salary Saving Formula: आयुष्यात आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी बजेटिंग ही सर्वात महत्त्वाची पायरी आहे. कमाई तर सर्वचजण करतात पण महिनाअखेर मिळालेल्या रक्कमेचा कोण कसा खर्च करतो हे महत्वाचे आहे. माझ्या हातात पगार टिकतच नाही, अशी बहुतांश जणांची तक्रार असते. उत्पन्नाचा योग्य वापर कसा करायचा हेच अनेकांना माहिती नसतं.
2/10
कधीच पैशांची चणचण भासणार नाही
3/10
आर्थिक सुरक्षितता
4/10
. बचतीला प्राधान्य देऊन कर्ज कमी
हा नियम समजण्यास सोपा तर आहेच, पण तो अंगीकारण्यासही अतिशय लवचिक आहे. तुम्ही किती कमावता, तुम्हाला किती पगार आहे?, इतका कमी पगार का आहे? हे सर्व महत्वाचे नाही. कारण या फॉर्मुलाद्वारे तुम्ही तुमचे आर्थिक नियोजन करत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार तुमचा खर्च संभाळू शकता. या नियमाचे पालन करून तुम्ही तुमचे उत्पन्नात संतुलन राखू शकता. बचतीला प्राधान्य देऊन कर्ज कमी करण्याच्या दिशेने पावले टाकू शकता.
5/10
काय आहे फॉर्मुला?
तुमच्या पगारातील 50% रक्कम ही गरजांवर खर्च करु शकता. जसे की भाडे, रेशन, वाहतूक आणि इतर आवश्यक गोष्टी यातून करता येतात. पगारातील 30% रक्कम तुमच्या इच्छांवर खर्च करु शकता. याद्वारे मनोरंजन, खरेदी आणि इतर छंद जोपासू शकता. पगारातील उर्वरित 20% रक्कम बचत आणि कर्ज फेडण्यासाठी करु शकता. यामध्ये आपत्कालीन निधी, गुंतवणूक आणि कर्जाची देयके देऊ शकता.
6/10
फॉर्मुला वापरायचा कसा?
7/10
योजनेचे पुनर्मूल्यांकन
8/10
साधा, सरळ फॉर्मुला
9/10