मुस्लीम धर्म पाळत नाही, पण 400 पायऱ्या चढून घेतले भोलेनाथाचे दर्शन; नाव सांगणार नाही, या सेलिब्रिटीचा फोटो पाहूनच बसेल धक्का

धर्माने मुस्लीम असूनही भगवान शंकराची मोठी भक्त असलेली ही सेलिब्रिटी कोण?

| Jan 19, 2025, 20:03 PM IST

Who is This Actress:  बॉलीवूड अभिनेत्री  सारा अली खान हिची भगवान शंकरावर मोठी श्रद्धा आहे. साराचे वडील सैफ मुस्लिम आहेत तर तिची आई अमृता सिंग हिंदू आहे. याच कारणामुळे सारा दोन्ही धर्मांवर विश्वास ठेवते. इतकचं नाही तर सारा भगवान शंकराची मोठी भक्त देखील आहे. अशीच एक सेलिब्रिटी आहे. जी धर्माने मुस्लीम असली तरी धर्माचे पालन करत नाही. पण, हिने  400 पायऱ्या चढून भोलेनाथाचे दर्शन घेतली. जाणून घेऊया ही सेलिब्रिटी कोण आहे.

1/7

ही सेलिब्रिटी भगवान शंकराची सारा अली खानपेक्षा मोठी भक्त आहे. धर्माने मुस्लीम असली तरी ती धर्माचे पालन करत नाही.  

2/7

27 वर्षांची उर्फी 170 कोटींच्या संपत्तीची मालकिण आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून ती कोट्यावधींची कमाई करते.   

3/7

चित्र विचित्र आऊटफिट घालून उर्फी फोटोशूट करते आणि याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर शेअर करते. यातून ती बक्कळ कमाई करते. 

4/7

उर्फीचा हा व्हिडिओ कानाकोलार टेकडीवर असलेल्या कंबेश्वर महादेवाच्या मंदिराचा आहे. यावरुन उर्फीला अनेक जण ट्रोल देखील करत आहेत. 

5/7

400 पायऱ्या चढून तिने भोलेनाथाचे दर्शन घेतले. या फोटोत उर्फी भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसत आहे. 

6/7

उर्फीने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.  या व्हिडिओमध्ये अभिनेत्री कुर्ता पायजमा घालून भगवान भोलेनाथच्या दर्शनासाठी पोहोचली होती. 

7/7

धर्माने मुस्लीम असली तरी धर्माचे पालन न करणारी ही सेलिब्रिटी दुसरी तिसरी कोणी नसून उर्फी जावेद (Uorfi Javed) आहे.