Rakul Preet Singh च्या भन्नाट लूकवर चाहत्यांच्या नजरा, पाहा फोटो

पाहा फोटो

Oct 26, 2022, 11:08 AM IST

कधी वेस्टर्न तर कधी पारंपारिक लूकमध्ये दिसणारी अभिनेत्री रकुल प्रित सिंग (Rakul Preet Singh) कायम आपल्या घायाळ अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. आता देखील दिवाळीच्या निमित्ताने रकुलचा भन्नाट लूक चाहत्यांच्या समोर आला आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. रकुल भरजडीत लेहेंग्यामध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. पाहा अभिनेत्रीचे काठी निवडक फोटो... (Rakul Preet Singh social media)

1/5

2/5

3/5

4/5

5/5