पारंपरिक लूकमध्ये Shehnaaz Gill च्या दिलखेचक अदा, पाहा फोटो
दिवाळीच्या निमित्ताने पाहा शहनाजचे काही खास फोटो...
अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) सोशल मीडियावर तुफान चर्चेत असते. शहनाजचा एक फोटो जरी असला तरीही सोशल मीडियावर तिच्या फोटोची चर्चा रंगायला सुरुवात होते. आता देखील शहनाजचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. सध्या शहनाजचे नव्या लूक मधील फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. पाहा अभिनेत्रीचे काही व्हायरल होत असलेले फोटो... (Shehnaaz Gill photo)