Bhogi Wishes 2025 : न खाई भोगी तो सदा रोगी! भोगी सणाच्या प्रियजनांना द्या खास मराठीतून शुभेच्छा
Bhogi Wishes in Marathi : मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण साजरा केला जातो. यादिवशी भोगीची मिक्स भाजी आणि तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. 'न खाई भोगी तो सदा रोगी' हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थच आहे की आनंद घेणारा वा उपभोगणारा! अशा या सणाचा आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा.
3/6
5/6
6/6