राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

राखी सावंत ही कायमच चर्चेत असते आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू झाली आहे. 

Feb 08, 2023, 22:18 PM IST

Rakhi Sawant: राखी सावंतचे आय़ुष्य हे कायमच चर्चेत राहिले आहे. तिच्या आयुष्यातले वाद काही कमी होयचे नावं घेत नाहीत. त्यामुळे ती सतत चर्चेत असते. त्यातून असाच एक प्रसंग तिच्या आयुष्यात घडला होता जी ती कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी या वादग्रस्त घटनेची खूप जास्त चर्चा झाली होती. त्याचबरोबर पोलिसांपर्यंतही ते प्रकरण पोहचले होते. 

1/5

राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

Rakhi Sawant

बॉलिवूडमध्ये अनेक प्रकरण गाजतात. त्यात अनेकांची इतकी चर्चा होते की काही विचारू नका त्यातील एक प्रकरण आहे ते म्हणजे राखी सावंत हीच. 

2/5

राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

Rakhi Sawant and mika singh

2006 साली मिका सिंगच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूड तारेतारका जमले होते तेव्हा राखी सावंतनं विशेष उपस्थिती दर्शवली होती. 

3/5

राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

Rakhi Sawant news

त्यावेळी आपला मित्र मिक्खा सिंगसोबत तिनं नाच-गाणी, मज्जा-मस्तीही केली, त्याच्या वाढदिवसाचा केकही कापला. 

4/5

राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

Rakhi Sawant trending

परंतु अचानक मिक्कानं तिला किस केलं आणि त्याच्या संयम सुटला. हा घडला प्रकार राखीसाठी अत्यंत शॉकिंग होता. फक्त राखीसाठीच नाही तर तिथे उपस्खित असलेल्यांसाठीही. 

5/5

राखी सावंतला KISS करताना गायकाचा संयम सुटला आणि....

Rakhi Sawant viral

हा घडल्या प्रकारानंतर राखीनं मिक्का विरूद्ध पोलिस तक्रार केली होती.