María Fernanda Vargas: Pornstar बनली महापौर; सौंदर्यावर जनता फिदा!

मारिया फर्नांडा वर्गास (María Fernanda Vargas) निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. निवडणुक जिंकत मारिया थेट महापौर झाली आहे. 

Feb 08, 2023, 23:46 PM IST

María Fernanda Vargas become a mayor of Ecuador : व्यवसायाने मॉडले आणि  Pornstar असलेली एक अभिनेत्री  महापौर बनली आहे. मारिया फर्नांडा वर्गास (María Fernanda Vargas) असे या मॉडेलचे नाव आहे. मारियाने इक्वेडोरमधील ग्वायस प्रांतातील सिमोन बोलिव्हर कॅंटन शहराच्या महापौर पदाची निवडणुक जिंकली आहे (become a mayor of Ecuador). 

1/6

मारियाच्या विजयानंतर सोशल मीडियावर तिच्या अश्लिल फोटोंचा महापूर आला होता.

2/6

 5 फेब्रुवारी रोजी मारियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या विजयाची घोषणा केली.

3/6

निवडणुक लढवण्यासाठी पैसा उभा करण्यासाठी  मारियाने ओन्लीफॅन्स वेबसाइटवर स्वत:चा प्रचार केला होता. मात्र, निवडणुकीनंतर तिने आपलं हे पोर्टल बंद केले आहे.

4/6

 निवडणुकीच्या प्रचारात मारिया थेट लोकांशी संवाद साधत होती.

5/6

मारियाच्या सौंदर्यावर जनता फिदा झाली आहे.

6/6

मारिया आधी स्वत:चे सलून चालवायची. मारियाकडे पत्रकारितेची डिग्री देखील आहे.