PUBG Lite अपडेट : APK File Download कशी कराल?

Dec 17, 2020, 17:07 PM IST
1/5

PUBG Lite अपडेट

PUBG Lite अपडेट

टेक साईट sportskeeda नुसार स्वस्त मोबाईलसाठी PUBG Mobile Lite व्हर्जन सुरु करण्यात आलं आहे. या गेमला जास्त मेमरी लागत नाही.  

2/5

PUBG Mobile Lite

PUBG Mobile Lite

PUBG खूपच Heavy File असलेला गेम आहे. ज्यासाठी त्याला चांगला प्रोसेसर आणि मेमरी असणारा मोबाईल हवा आहे.

3/5

गूगल प्ले स्टोरमध्ये अपडेट

गूगल प्ले स्टोरमध्ये अपडेट

तुम्ही PUBG Mobile Lite 0.20.0 गूगल प्ले स्टोरवरुन देखील डाऊनलोड करु शकातात.  

4/5

भारतात PUBG बॅन

भारतात PUBG बॅन

भारतात PUBG बॅन करण्यात आला आहे. गेम तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये डाऊनलोड करु शकत नाही.  

5/5

APK File डाऊनलोड

 APK File डाऊनलोड

पबजी मोबाईल लाईटची एपीके फाईल डाउनलोड करायची असेल तर प्रथम PUBG मोबाईल लाईटच्या अधिकृत वेबसाइटवर जा. येथून एपीके फाइल डाउनलोड करा. खरंतर आपल्या मोबाईलच्या सुरक्षिततेसाठी एपीके फायली कधीही सुरक्षित मानल्या जात नाहीत. पण तरी देखील सध्या याचा वापर वाढला आहे.