राफेलचं हवाई दलात स्वागत

राफेल लढाऊ विमानाचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश करून घेण्यात आला.   

Sep 10, 2020, 12:34 PM IST

राफेल लढाऊ विमानाचा आज इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात समावेश करून घेण्यात आला. अंबाला एअर बेसवर झालेल्या शानदार सोहळयात 'राफेल'ची विधिवत पूजा-अर्चा करून राफेलचं हवाई दलात स्वागत करण्यात आलं. युद्ध समयी शत्रूच्या मनात धडकी भरवणारं शस्त्र म्हणून राफेलची ओळख आहे. फ्रान्सच्या ‘दसॉल्त अ‍ॅव्हिएशन’ कंपनीने तयार केलेली राफेल लढाऊ विमाने त्यांचे आकाशातील प्रभुत्व आणि अचूक हल्ले यांसाठी प्रसिद्ध आहेत.

 

1/5

2/5

3/5

4/5

5/5