घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

राज ठाकरे आझाद मैदानावर सभा घेणार 

Feb 09, 2020, 14:37 PM IST

मुंबई : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी मुंबईत मनसे भव्य मोर्चा काढत आहे. हा मोर्चा गिरगावपासून आझाद मैदानापर्यंत काढण्यात येणारे आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आझाद मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत. या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्ते मरिन लाइन्स इथल्या हिंदू जिमखाना इथून आझाद मैदानात जाणार आहे.

1/5

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

सर्वात आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले. 

2/5

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

मुंबईतील आझाद मैदान इथे आज मनसेचा मोर्चा निघणार आहे.  कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर या भागातून जवळपास १५ ते २० हजार कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील असा अंदाज आहे.  

3/5

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

पदयात्रा, सभा यावर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवलीय.  

4/5

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्याला हिंदू हृदय सम्राट म्हणून नये असं सांगितल्यानंतर, मनसेच्या कार्यकर्त्यांनी हिंदू जन नायक अशा पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यात.   

5/5

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

घुसखोरांविरोधात मुंबईत मनसेचा एल्गार

या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.