Valentine's Day: जाणून घ्या रोमान्टिक डेस्टिनेशन

 सध्या सर्वत्र Valentine's Dayचा माहोल आहे.

Feb 09, 2020, 14:03 PM IST

मुंबई : सध्या सर्वत्र Valentine's Dayचा माहोल आहे. १४ फेब्रुवारी रोजी Valentine's Day साजरा करण्यात येतो. तर प्रेमाचा हा दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही रोमान्टिक डेस्टिनेशनचा विचार करत असाल तर काही प्रेक्षणीय स्थळं तुमच्यासाठी

1/5

पालमपूर

पालमपूर

या ठिकाणी तुम्ही तुमचा Valentine's Day साजरा करू शकता. या दिवशी जर तुम्हाला काही भन्नाट करायचं असेल तर पालमपूर चांगला पर्याय आहे. याठिकाणी तुम्ही पॅरा-ग्लायडिंग आणि ट्रेकिंगची मजा घेवू शकता. 

2/5

मसूरी

मसूरी

मसूरी देखील Valentine's Day साजरा करण्यासाठी उत्तम पर्याय. थंड हवेच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या साथीदारासोबत वेळ व्यतीत करू शकता.

3/5

मिनी स्वित्झर्लंड खज्जियार

मिनी स्वित्झर्लंड खज्जियार

डोळ्यांना थक्क करून सोडणारी विलोभनीय दृष्ये तुम्हाला याठिकाणी अनुभवता येतील. अर्थात Valentine's Day साजरा करण्यासाठी  हा सर्वात चांगला पर्याय आहे. खज्जियारचं हे सौंदर्य युरोपच्या स्वित्झर्लंड पेक्षा कमी नाही.

4/5

कसौली

कसौली

धावपळीच्या जीवनामुळे कंटाळून थोडया वेळासाठी स्वस्तात हवापालट करू इच्छित असाल तर हिमाचल प्रदेशातील अतिशय सुंदर पर्यटन स्थळ कसौली हा एक चांगला पर्याय आहे.

5/5

कॉर्बेट पार्क

कॉर्बेट पार्क