मुकेश अंबानी मुंबईतील 'या' रेस्टॉरंटमधून करतात ऑर्डर, 50 रुपयात पोटभर जेवण
केवळ मुकेश अंबानीच नव्हे तर त्यांच्या मुलांनाही रेस्टॉरंटची चव आवडते. खुद्द मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत या रेस्टॉरंटबद्दल सांगितले.
Pravin Dabholkar
| Mar 11, 2024, 21:54 PM IST
Mukesh Ambani: केवळ मुकेश अंबानीच नव्हे तर त्यांच्या मुलांनाही रेस्टॉरंटची चव आवडते. खुद्द मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत या रेस्टॉरंटबद्दल सांगितले.
1/8
मुकेश अंबानी मुंबईतील या रेस्टॉरंटमधून करतात ऑर्डर, 50 मध्ये पोटभर जेवण
2/8
88 वर्ष जुने
3/8
अंबानींचे आवडते रेस्टॉरंट
मुंबईचे प्रसिद्ध कॅफे म्हैसूर माटुंगा हे मुकेश अंबानींचे आवडते रेस्टॉरंट आहे. येथून ते जवळपास दर आठवड्याला जेवण ऑर्डर करतात. कॅफे म्हैसूरशी त्याचे नाते त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनचे आहे. कॉलेजच्या दिवसांमध्ये ते आपल्या मित्रपरिवारासह या रेस्टॉरंटमध्ये येत असत. त्यांना इथली चव इतकी आवडली की आजही त्यांना इथल्या जेवणाचं वेड आहे.
4/8
1936 मध्ये सुरू
प्युअर व्हेजिटेरियन कॅफे सामूर 1936 मध्ये सुरू झाले. मुंबई कॅफे म्हैसूर हे माटुंग्यातील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक आहे. हा कॅफे 1936 मध्ये सुरू झाला होता. चौथी नापास ए रामा नायक यांनी या कॅफेची पायाभरणी केली. रामा यांनी चौथीत शिक्षण सोडले आणि किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनजवळ केळीच्या पानांवर इडली आणि डोसा बनवून विकायला सुरुवात केली.
5/8
दुकानासमोर लांबच लांब रांगा
6/8
रेस्टॉरंट्सबाहेर रांगा
7/8
इडली-सांबर आवडीचा
8/8