आताच संधीचे सोने करा, महिंद्राच्या 'या' कारवर 3 लाखांपर्यंत सूट

महिंद्राची नवीन कार खरेदी करायची असेल तर ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. महिंद्राच्या या कारवर मिळतेय 3 लाखांपर्यंत सूट. जाणून घ्या सविस्तर

Diksha Patil | Nov 23, 2024, 17:15 PM IST
1/7

नवीन कार

नवीन महिंद्रा कार खरेदी करत असाल तर त्यावर मिळतेय 1 लाखापर्यंतची सूट. 

2/7

महिंद्राच्या कारवर सूट

Thar RWD व्यतिरिक्त, Mahindra Scorpio N आणि Scorpio Classic कारवर मिळतेय भरपूर सूट. 

3/7

Scorpio Classic

Scorpio Classic या कारवर मिळतेय 1 लाखांपर्यंत सूट. तर यामधील S11 टॉप मॉडेलवर मिळतेय 50 हजार रुपयांपर्यंत सूट. 

4/7

Thar RWD

ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, Thar RWD पेट्रोल ऑटोमैटिक मॉडेलवर 1 लाख रुपयांपर्यंत आणि डिझेल मॉडेलमध्ये 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. 

5/7

Mahindra Scorpio N

Mahindra Scorpio N या कारमधील Z4 आणि Z6 मॉडेलवर 50 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर यामधील Z8L या कारवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.   

6/7

महिंद्रा XUV400

महिंद्रा XUV400 या इलेक्ट्रिक कारवर 3 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. या कारमध्ये 39.4 kWh बॅटरी आहे. 

7/7

लक्षात ठेवा

वेगवेगळ्या शहरांमध्ये या कारवर वेगवेगळी सूट देण्यात आली आहे.