Maharashtra Budget 2023 : मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात

शिंदे-फडणवीस सरकार आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याचा भार असल्याने ते पहिल्यांदा अर्थसंकल्प मांडत आहे. मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात सुरू करण्यात येईल.

Mar 09, 2023, 19:06 PM IST
1/6

या योजनेअंतर्गत मुलींना सहावीत 6000 रुपये

2/6

चौथीत असताना मिळणार 4 हजार रूपये

3/6

मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये 

4/6

पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ

5/6

जन्मानंतर मुलीला 5000 रुपये

6/6

अकरावीत 8000 रुपये अनुदान दिले जाईल