Maharashtra Budget 2023: तुम्हाला बजेटमधून काय मिळालं? सोप्या पद्धतीने समजून घ्या

Maharashtra Budget 2023: महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) मांडला असून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिंदे सरकारचं (Shinde Government) पहिलं बजेट सादर केलं. या बजेटमध्ये कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत हे जाणून घ्या.  

Mar 09, 2023, 17:12 PM IST
1/15

- छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अनेक योजनांची घोषणा

2/15

- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना !! महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12,000 रुपयांचा सन्माननिधी  

3/15

- महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा !  

4/15

- महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ !  

5/15

- काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!  

6/15

- गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना !! आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत  

7/15

- शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!   

8/15

- गोसेवा, गोसंवर्धनासाठी घोषणा  

9/15

-धनगर समाजाला 1000 कोटी रुपये! महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार! 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार..   

10/15

- मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा !  

11/15

- नदीजोड प्रकल्पांसाठी योजना जाहीर  

12/15

- नागपुरात कृषी सुविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र !   

13/15

- मराठवाडा वॉटरग्रीडचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी !   

14/15

- हर घर जल: जलजीवन मिशनसाठी सुमारे 20,000 कोटी रुपये तरतूद  

15/15

- 5000 गावांमध्ये सुरु करणार जलयुक्त शिवार 2.0 !! (Photos Courtesy: @OfficeofDevendra)