तरुणींना देखील लाजवेल Madhuri Dixit चं सौंजर्य, पाहा फोटो
पाहा माधुरीचं कधीही न पाहिलेलं सौंदर्य, फोटो पाहा
बॉलिवूडची धक-धक गर्ल अर्थातचं माधुरी दीक्षितच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. वयाच्या पन्नासाव्या वर्षी देखील माधुरीचं सौंदर्य इतरांना लाजवेल असं आहे. सौंदर्यासोबतचं देवाने तिला भेट म्हणून नृत्य कलेचं वरदान दिलं आहे. माधुरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक मुली माधुरी सारखं दिसण्याचा प्रयत्न करतात. सध्या माधुरीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे... आता माधुरीने लाल साडीतील स्वतःचे काही फोटो शेअर केले आहे. सध्या सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा आहे. पाहा तिचे निवडक फोटो...