जीवघेणा कुलर! मुलांना सांभाळा आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

 Cooler Safety Tips in Summer: कुलर वापरताना योग्य खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.  लहान मुलांचा कुलरला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. छोटीशी चूक देखील महागात पडू शकते.   

May 08, 2024, 11:16 AM IST

Akola News : अकोल्यात कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. कुलरमधील एक तार तुटून त्यात विद्यूत प्रवाह उतरला. त्यानंतर खेळता खेळता चिमुकलीचा हात कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. अकोल्यात कुलरचा शॉक लागून एका 7 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. कुलरमधील एक तार तुटून त्यात विद्यूत प्रवाह उतरला. त्यानंतर खेळता खेळता चिमुकलीचा हात कुलरला लागला आणि तिला जोरदार धक्का बसला. विजेच्या धक्क्याने चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. 

1/7

 लहान मुलांचा कुलरला स्पर्श होणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे. छोटीशी चूक देखील महागात पडू शकते.   

2/7

 अनेक तास कुलर सुरु असेल तर तो थोडा वेळ बंद ठेवावा.   

3/7

कुलरसाठी नेहमी थ्री-पिन प्लगचा वापर करावा. 

4/7

कुलर लोखंडी वस्तूच्या जवळ ठेवू नये.

5/7

 कुलरमध्ये पाणी भरण्याआधी कुलरमधील विद्युत प्रवाह बंद करणे.

6/7

 वेळोवेळी टेस्टरने कुलरमध्ये विद्युत प्रवाह बाहेरून वाहक आहे का हे तपासून घेणे.

7/7

कुलरची आणि घराची वायरिंग तपासून घेतली पाहिजे.