वायुसेनेत शक्तिशाली 'अपाचे' हेलिकॉप्टर दाखल

May 11, 2019, 12:21 PM IST
1/4

बोईंग निर्मित पहिले 'अपाचे' लढाऊ हेलिकॉप्टर (AH-64E (I) Apache Guardian) 

2/4

'अपाचे' हे जगातील सर्वोत्तम हल्ला करणाऱ्या हेलिकॉप्टर्समध्ये मोजले जाते. भारतीय वायू दलाकडे आज अमेरिकेत अरिझोना येथे सुपूर्त करण्यात आले.

3/4

जुलै महिन्यात 'अपाचे'' हे भारतात वायू दलात दाखल होईल.

4/4

या वर्षी ९ तर २०२० च्या अखेरीस उर्वरित १३ 'अपाचे' हेलिकॉप्टर वायू दलात दाखल होणार आहेत.