रस्त्यावर पडलेल्या फोटोमुळे स्मिता पाटीलचं नशिब पालटलं; काय आहे 'तो' किस्सा?

स्मिता पाटील यांच चरित्र 'स्मिता पाटील अ ब्रीफ इनकॅनडिसेंस' मैथिली रावने लिहीलं आहे.

स्मिता पाटील यांच चरित्र 'स्मिता पाटील अ ब्रीफ इनकॅनडिसेंस' मैथिली रावने लिहीलं आहे.

1/7

ज्यामध्ये स्मिता पाटील यांचा दूरदर्शनचा किस्सा सांगितला आहे. स्मिता यांची मैत्रिण ज्योत्सना किरपेकर मुंबईतील दूरदर्शनमध्ये बातम्या वाचत असे. 

2/7

तिचे पती दीपिक किरपेकर हे पेशाने फोटोग्राफर होते. जे कायम स्मिता पाटीलचे फोटो काढायचे. 

3/7

एक दिवस दीपक स्मिता पाटीलचे फोटो घेऊन दूरदर्शनला गेले. त्यावेळी ते फोटो खाली पडले. जमिनीवर पडलेल्या फोटोंना ते व्यवस्थित करत असताना.   

4/7

यावेळी तेथून दूरदर्शनचे दिग्दर्शक पीवी कृष्णामूर्ती जात होते. त्यांची नजर त्या फोटोंवर गेली आणि त्यांनी विचारलं की, हे कुणाचे फोटो आहेत. 

5/7

तेव्हा दीपक यांनी कृष्णमूर्ती यांना स्मिता पाटील यांच्याबद्दल सांगितलं. त्यावेळी त्यांनी भेटायला बोलावल्याचा निरोप दिला.   

6/7

पण तेव्हा स्मिता कृष्णमूर्ती यांना भेटायला तयार नव्हती. अनेक विनवण्या करुन स्मिता दूरदर्शनला भेटण्यास तयार झाली कारण स्मिता पाटील अतिशय अदब राखून राहायच्या. 

7/7

ज्यावेळी स्मिता पाटील कृष्णमूर्ती यांना भेटल्या. तेव्हा त्यांचा आवाज कृष्णमूर्ती यांना आवडला. आणि त्यांनी तात्काळ त्यांना न्यूज अँकर म्हणून निवडलं.