'बजरंगी भाईजान'मधील मु्न्नीचं सौंदर्य आणि नवरात्री लूक पाहून चाहते घायाळ

'बजरंगी भाईजान'मधील मुन्नीचे नवरात्री स्पेशल लूक. लेहेंग्यामधील फोटोंनी वेधलं सर्वांचे लक्ष. पहा फोटो

Soneshwar Patil | Oct 10, 2024, 16:26 PM IST
1/6

बजरंगी भाईजान

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटातील छोटी मुन्नी तुम्हाला माहिती आहे का? 

2/6

हर्षाली मल्होत्रा

बजरंगी भाईजानमधील मुन्नी आता 16 वर्षांची झाली आहे. तिचे खरे नाव हर्षाली मल्होत्रा असून तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. 

3/6

सुंदर लूक

नुकतेच अभिनेत्रीने नवरात्रीनिमित्त काळ्या लेहेंग्यामध्ये खास फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

4/6

फोटो शेअर

अभिनेत्रीने तिचे हे फोटो सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिच्या या लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

5/6

चाहते घायाळ

हर्षाली मल्होत्राचा हा लूक पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत. सोशल मीडियावर देखील ती प्रचंड सक्रिय असते. 

6/6

गुलाबाचे फुल

या लेहेंग्यामध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. त्यासोबत तिने केसांमध्ये गुलाबाचे फुल लावले आहे.