सी ग्रेड चित्रपटातून पदार्पण, सलमान-शाहरुखची झाली हातापायी, आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री
Katrina Kaif Birthday : आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत तिचा 16 जुलैला वाढदिवस आहे. सलमान खानसह अक्षय कुमारसह तिच्या अफेयरची चर्चा झाली होती. तिच्या बर्थ डे पार्टीत सलमान आणि शाहरुख खानच भांडण झालं होतं.
नेहा चौधरी
| Jul 15, 2024, 21:45 PM IST
1/10
2/10
3/10
4/10
5/10
काही वर्षांनी कतरिना भारतात आली आणि इथल्या एका फॅशन शोदरम्यान एका दिग्दर्शकाची तिच्यावर नजर पडली. त्याने कतरिनाला चित्रपटाची ऑफर दिली आणि अशा प्रकारे तिचा बॉलिवूड प्रवास सुरू झाला. 2003 मध्ये प्रदर्शित झालेला सी ग्रेड 'बूम' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. यामध्ये तिने सुपरमॉडेलची भूमिका साकारली होती.
6/10
कतरिना कैफच्या 27 वा वाढदिवसाच्या बर्थडे पार्टीत दोन खान एकमेकांशी भांडले होते. 2008 मध्ये शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. हा वाद हाणामारीपर्यंत गेला होता, असं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं जातं. त्यावेळी हे भांडण सोडविण्यासाठी गौरी खान आणि कतरिनाला मध्यस्थी करावी लागली होती. त्या भांडणानंतर अनेक वर्ष सलमान आणि शाहरुख यांच्यामध्ये वैर होते.
7/10
8/10
9/10
त्यानंतर अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटातून रणबीर आणि कतरिना जवळ आलेत. रिपोर्ट्सनुसार, यानंतर रणबीरने कतरिनासाठी गर्लफ्रेंड दीपिकाला सोडलं होतं. नंतर रणबीर कतरिनासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागला. कतरिना अनेकदा रणबीरसोबत त्याच्या कुटुंबाला भेटताना दिसली होती. पण हेही नात फार काळ टिकल नाही. या ब्रेकअपमुळे कतरिना उद्ध्वस्त झाली आणि तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागल्याच बोल जात.
10/10