'ही दोस्ती तुटायची नाही'; तुमच्या जवळच्या मित्रांना पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Friendship Day Wishes in Marathi: 4 ऑगस्ट रोजी देशभरात फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. अशावेळी आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींना पाठवा खास मराठमोळ्या शुभेच्छा. 

| Aug 03, 2024, 16:49 PM IST

Happy Friendship Day Wishes in Marathi:  मैत्री हे असे नाते आहे ज्याच्याशिवाय आयुष्य अपूर्ण आहे. या नात्यासाठी फ्रेंडशिप डे हा एक खास प्रसंग आहे. या दिवशी तुम्ही तुमच्या मित्रांना मनापासून अभिनंदन करू शकता. तुम्ही त्यांना मजेदार मेम्स, गिफ्ट किंवा गोंडस संदेश पाठवून देखील आनंदी करू शकता. सोशल मीडियावर अनेक प्रकारचे संदेश उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या मित्रांचे अभिनंदन करू शकता.

1/10

मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणिव, कारण या नात्याने भरून निघते आयुष्यातील उणीव… मैत्री दिनाच्या शुभेच्छा!!!

2/10

 मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे  बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग मैत्री

3/10

वारा बेधुंद, दुनियादारीचा गंध, फुलांचा सुगंध आणि आपले जन्मोजन्मीचे ऋणानुबंध… हॅपी फ्रेंडशिप डे!!!

4/10

 कुठलंही नातं नसताना  आयुष्यभर साथ देते ती मैत्री 

5/10

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना तर सारी दुनिया सलाम करते

6/10

एक भास जो कधीही दुखावत नाही आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही

7/10

मैत्री म्हणजे एक प्रेमळ हृदय  जे कधी तिरस्कार करत नाही, एका गालावरील खळी जी कधीही रडू देत नाही

8/10

मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात – अब्राहम लिंकन

9/10

 जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही – गौतम बुद्ध

10/10

मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे