Arun Lal: पहिल्या पत्नीकडून लग्नासाठी परवानगी; 66 वर्षीय भारतीय क्रिकेटरने 28 वर्ष छोट्या मुलीशी केलं लग्न, किसिंग फोटो व्हायरल
Arun Lal Marriage: भारतामध्ये सेलिब्रिटी म्हटलं की त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आपल्याकडे अभिनेत्यांसह भारतीय क्रिकेटर्सचाही (Indian Cricketers) मोठा चाहतावर्ग आहे. त्यातही सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) आजकाल सेलिब्रिटींचं आयुष्य खासगी राहिलेलं नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना मिळत असते. मग त्यावर चर्चा सुरु होते. अशाच प्रकारे गतवर्षी भारतीय संघाचे माजी खेळाडू अरुण लाल आपल्या दुसऱ्या लग्नामुळे (Arun Lal Marriage) चर्चेत आले होते. याचं कारणही तसंच होतं.
1/6
भारतीय क्रिकेटर्स मैदानावरील आपल्या खेळासह खासगी आयुष्यातही चर्चेत असतात. भारतीय क्रिकेटर्सचं लग्न हादेखील चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतो. मोहम्मद अझरुद्दीन, विनोद कांबळी अशा अनेक क्रिकेटर्सनी दोन लग्नं केली आहे. पण यामध्ये आणखी एक भारतीय खेळाडू आहे ज्याने आपल्यापेक्षा 28 वर्ष लहान तरुणीशी लग्न केलं आहे. 66 वर्षीय अरुण लाल यांचं हे दुसरं लग्न होतं. गतवर्षी त्यांनी बुलबूल साहाशी लग्नगाठ बांधली.
2/6
3/6
4/6
5/6
6/6