मुंबईत हाय टाइड अलर्ट; नागरिकांना सावधतेचा इशारा
मुंबईत पावसाचा जोर सतत वाढता आहे. शुक्रवारी रात्री मुंबईतील अनेक भागात पाऊस झाल्याने शनिवारी मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. हवामान विभागाने सोमवारपर्यंत शहरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
1/5
2/5
4/5